शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांनी केली जिवाला धोका असल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 23:13 IST

मालेगाव : माजी नगरसेवक रिजवान खान यांच्या घरावरील गोळीबार प्रकरणाची निपक्षपणे सखोल चौकशी करावी, आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांच्यासह समर्थकांच्या जीवितास धोका असल्याची तक्रार स्वत: आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल, डॉ. खालीद परवेझ, मुस्तकिम डिग्नीटी, रिजवान खान आदींच्या शिष्टमंडळाने अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांची भेट घेऊन केली आहे.

ठळक मुद्दे माजी नगरसेवक रिजवान खान यांच्या घरावरील गोळीबार प्रकरणाची निपक्षपणे सखोल चौकशी करावी,

मालेगाव : माजी नगरसेवक रिजवान खान यांच्या घरावरील गोळीबार प्रकरणाची निपक्षपणे सखोल चौकशी करावी, आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांच्यासह समर्थकांच्या जीवितास धोका असल्याची तक्रार स्वत: आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल, डॉ. खालीद परवेझ, मुस्तकिम डिग्नीटी, रिजवान खान आदींच्या शिष्टमंडळाने अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांची भेट घेऊन केली आहे.गेल्या आठवड्यात माजी आमदार रशीद शेख यांनी पत्रकार परिषदेत हल्लेखोर फायरिंगला जाताना विचारून गेले असते तर वेगळे काही घडले असते, असे विधान केले होते. तसेच डॉ. परवेझ, शान-ए-हिंद, मुस्तकिम डिग्नीटी, मौलाना मुफ्ती मो. इस्माइल यांच्यावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी शिष्टमंडळाने अपर पोलीस अधीक्षक खांडवी यांची भेट घेऊन प्रा. खान यांच्या २२ फेब्रुवारी २०२० रोजी रात्री घरावरील गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करावी. या प्रकरणात दोघा संशयितांसह माजी आमदार रशीद शेख यांच्या भावावर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पोलिसांनी निपक्षपातीपणे चौकशी करावी. शहरात गुंडागर्दी वाढली आहे. विद्यमान आमदारांच्या समर्थकांच्या जीवितास धोका असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :MLAआमदारPoliceपोलिस