शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

बेपत्ता अधिकारी आजारी असल्याचे झाले स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:19 IST

महापालिकेच्या नगररचना विभागाचे टीडीआर आणि रोखीतील मोबदला प्रकरण गाजत असतानाच सहायक संचालक सुरेश निकुंभे हे अचानक दोन दिवसांपासून कोणाच्याही संपर्कात नसल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.

नाशिक : महापालिकेच्या नगररचना विभागाचे टीडीआर आणि रोखीतील मोबदला प्रकरण गाजत असतानाच सहायक संचालक सुरेश निकुंभे हे अचानक दोन दिवसांपासून कोणाच्याही संपर्कात नसल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. मात्र, अखेरीस बुधवारी (दि.१४) ते मुंबईस असून, आजारी पडल्याने रुग्णालयात दाखल असल्याचे स्पष्ट झाले.महापालिकेच्या विकास आराखड्यात गंगापूररोडवरील आकाशवाणी टॉवर जवळ सर्व्हे नंबर ७०५ मध्ये क्रीडांगणासाठी आरक्षित भूखंडाच्या मोबदल्यासाठी २० कोटी रुपये देण्यात येणार असून, त्यास पदाधिकाऱ्यांकडून विरोध सुरू होत आहे. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याबरोबरच नगरचना विभागाचे सहायक संचालक सुरेश निकुंभे लक्ष्य ठरले होते. त्याचबरोबर देवळाली शिवारात सर्व्हे नं. २९५ मध्ये रेडीरेकनरचे दर साडेसात हजार रुपये असताना प्रत्यक्षात मात्र मालकास २४ हजार रुपयांचा टीडीआर देण्यात आल्याचे प्रकरण सभागृह नेता दिनकर पाटील यांनी उघड केले.दरम्यान, आयुक्त मुंढे यांनीदेखील निकुंभे यांना धारेवर धरल्याची चर्चा पसरली होती. त्यातच दिवाळी सुटीनंतर तीन दिवस निकुंभे महापालिकेत उपलब्ध तर नाहीच शिवाय त्यांचा संपर्क होत नव्हता मात्र त्यांचे रजेसंदर्भात पत्र प्राप्त झाले असून, सध्या रुग्णालयात दाखल असल्याने ते कामावर येऊ  शकत नाहीत, असे कळविल्याने प्रशासन विभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक