नाशिकरोड महाविद्यालयात मिस-मॅचडे नाशिक : नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला आहे. यावेळी मिस-मॅच डे मध्ये विद्यार्थ्यांनी विविध कलात्मक पद्धतीने वेशभूषा करून लक्ष वेधून घेतले.
नाशिकरोड महाविद्यालयात मिस-मॅच
By admin | Updated: January 28, 2015 23:03 IST