शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

अल्पवयीनांवरील अत्याचाराची ‘तिशी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 11:52 PM

गत सात महिन्यांच्या कालावधीत नाशिक शहरातील तेरा विविध पोलीस ठाण्यांमध्ये लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे तीस गुन्हे दाखल आहेत़ त्यामध्ये जुलैतील दोन गुन्ह्यांचा समावेश असून, मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील तेरा, तर अंबड पोलीस ठाणे हद्दीतील सोळा वर्षीय महाविद्यालयीन मुलीस धमकी देऊन लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेचा समावेश आहे़ विशेषत: मुलींवर लैंगिक अत्याचार होण्याचे प्रमाण अधिक असून, त्यामानाने मुलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी आहे़

नाशिक : गत सात महिन्यांच्या कालावधीत नाशिक शहरातील तेरा विविध पोलीस ठाण्यांमध्ये लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे तीस गुन्हे दाखल आहेत़ त्यामध्ये जुलैतील दोन गुन्ह्यांचा समावेश असून, मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील तेरा, तर अंबड पोलीस ठाणे हद्दीतील सोळा वर्षीय महाविद्यालयीन मुलीस धमकी देऊन लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेचा समावेश आहे़ विशेषत: मुलींवर लैंगिक अत्याचार होण्याचे प्रमाण अधिक असून, त्यामानाने मुलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी आहे़अल्पवयीन मुले त्यातही विशेषत: लहान मुलींना चॉकलेट वा इतर खाद्यपदार्थांचे आमिष दाखवून विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तींकडून लैंगिक शोषण वा अत्याचार केले जात असल्याचे समोर आले आहे़ गत जुलैमध्ये शहरातील मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या भारतनगर परिसरातील तेरा वर्षीय मुलगी दुपारच्या सुमारास घरात एकटी होती़ पूर्वीची ओळख असलेला तीस वर्षीय अली नावाच्या संशयिताने बळजबरीने घरात प्रवेश करून या मुलीचा विनयभंग केला़ विशेष म्हणजे विनयभंग केल्यानंतर तिला शिवीगाळ तसेच दमदाटी करून संशयित फरार झाला असून, त्याच्यावर पोस्कोन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़