शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जेलरोड परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 01:06 IST

जेलरोड येथील मॉडेल कॉलनीतील डान्स क्लासहून घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या युवकाविरुद्ध विनयभंग व पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित युवकाला पोलिसांनी अटक केली आहे.

नाशिकरोड : जेलरोड येथील मॉडेल कॉलनीतील डान्स क्लासहून घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या युवकाविरुद्ध विनयभंग व पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित युवकाला पोलिसांनी अटक केली आहे.जेलरोड मॉडेल कॉलनी भागात राहणारी १२ वर्षांची अल्पवयीन शाळकरी मुलगी ही परिसरात एका डान्स क्लासला जाते. जेलरोड सावरकरनगर येथील संशयित दीपक किरवे याने रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास डान्स क्लासवरून जाणाºया सदर अल्पवयीन मुलीला दुचाकी अडवून तिचा हात पकडून अश्लील वर्तन केले. या मुलीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्याने तिला शिवीगाळ करून पोटात मारून ढकलून दिले. याबाबत कोणाला सांगितले, तक्रार केली तर तुझा बेत पाहीन, असा दम देऊन निघून गेला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात संशयित दीपक किरवे यांच्याविरुद्ध विनयभंग व पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयMolestationविनयभंग