शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

गोदापात्रात अल्पवयीन मुलीने घेतली उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 18:47 IST

गंगापूर रोडवरील नदीपात्रात उडी घेत एका पंधरा वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.२१) दुपारी घडली.

ठळक मुद्देतीसरी घटना दिंडोरीरोडवरील विजयनगरमध्ये घडली

नाशिक :  नाशिक : शहर व परिसरातील विविध भागात राहणाऱ्या दोघा मुलींसह महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पहिल्या घटनेत गंगापूर रोडवरील नदीपात्रात उडी घेत एका पंधरा वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.२१) दुपारी घडली. नक्षत्रा सुनील आहेर (रा. दत्तचौक, सहदेव नगर) असे या मयत झालेल्या मुलीचे नाव आहे. नक्षत्रा हिने गोदापात्रात उडी मारली होती. याबाबत अग्निशमन दलाला माहिती मिळताच जवानांनी रबरी बोटीच्या सहाय्याने मखमलाबादकडे जाणा-या पुलाखाली शोध घेत तिचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला.

 दिंडोरीरोडवरील विजयनगरमध्ये घडली. येथील रहिवासी असलेल्या कमल दिलीप जाधव (३८) यांनी विष प्राशन केल्याने त्या मृत्यूमुखी पडल्या. कमल यांनी धान्यात जंतुनाशक म्हणून टाकण्यासाठी असलेले विषारी औषध प्राशन केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांना त्रास होऊ लागल्याने तत्काळ त्यांना खासगी रु ग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मंगळवारी (दि.२१) सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी म्हसरु ळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सातपूर येथील स्वारबाबानगर परिसरातील रहिवासी अर्चना अंकुश गांगुर्डे (२२) या युवतीने राहत्या घरात गळफास लावून गेत आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी (दि.२१) हा प्रकार समोर आला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. 

 

 

 

टॅग्स :NashikनाशिकgodavariगोदावरीAccidentअपघातDeathमृत्यूSuicideआत्महत्या