शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोडला अल्पवयीन मुलीची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 18:47 IST

नाशिक : आर्टिलरी सेंटर परिसरातील पंधरा वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि़६) रात्रीच्या सुमारास घडली़ जान्हवी संदीप धनवटे (रा. अंबिका सोसायटी, हरिओमनगर, नाशिकरोड) असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे.

ठळक मुद्देओढणीच्या सहाय्याने गळफास

नाशिक : आर्टिलरी सेंटर परिसरातील पंधरा वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि़६) रात्रीच्या सुमारास घडली़ जान्हवी संदीप धनवटे (रा. अंबिका सोसायटी, हरिओमनगर, नाशिकरोड) असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जान्हवीने घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली़ दरम्यान, तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे़कॉलेज रोडवरून दुचाकीची चोरीनाशिक : गंगापूर रोडवरील चैतन्यनगरमधील रहिवासी इंद्रजितसिंह शिंदे यांची २० हजार रुपये किमतीची अ‍ॅक्टिवा (एमएच १५, जीसी २२५७) दुचाकी चोरट्यांनी कॉलेज रोडवरील घड्याळाच्या दुकानासमोरून चोरून नेली़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बसस्थानकात २७ हजारांची चोरीनाशिक : निफाड येथील काकासाहेबनगर येथील रहिवासी श्यामल कुशारे हे गुरुवारी (दि़४) रेडगावला जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकात आले होते़ रेडगाव बसमध्ये बसत असताना चोरट्यांनी त्यांच्या बॅगेतून २७ हजार रुपयांची रोकड चोरून नेली़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सिडकोतून दुचाकी चोरीनाशिक : चेतनानगर येथील रहिवासी दिलीप वाजे यांची २० हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच १५, डीडब्ल्यू ४९१८) चोरट्यांनी सिडकोतील दिव्या अ‍ॅडलॅबपासून चोरून नेली़ याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूNashikनाशिकPoliceपोलिस