पावसाच्या आगमनाकरिता सहस्रकलश अभिषेक
By Admin | Updated: July 2, 2014 00:21 IST2014-07-01T22:30:53+5:302014-07-02T00:21:49+5:30
पावसाच्या आगमनाकरिता सहस्रकलश अभिषेक

पावसाच्या आगमनाकरिता सहस्रकलश अभिषेक
येवला : पावसाचे आगमन व्हावे म्हणून वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी येथील साईनाथ मंदिर ट्रस्टच्या वतीने साईनाथ मंदिरात सहस्त्रकलश अभिषेक करण्याचे नियोजन ट्रस्टचे अध्यक्ष महेश काबरा यांनी केले आहे. गुरुवारी (दि. ३) शहरातील साईभक्त फत्तेबुरुज रोडवरील साई मंदिरात अभिषेकाचे नियोजन करीत आहे.