शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

ननाशी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 12:05 AM

नाशिक : दिंडोरी तालुक्यासह पेठ, सुरगाणा तालुक्याच्या सीमावर्ती भागातील घाटमाथा परिसरात असलेल्या डोंगराळ आदिवासी पट्ट्यात विशेषत: ननाशी परिसरात भूकंपाचे २.३ रिस्टर स्केलचे सौम्य धक्के शनिवारी (दि.८) पहाटे ५.०९ वाजता जाणवले. या परिसरात मागील दोन ते तीन वर्षांपासून सातत्याने एप्रिल-मे महिन्याच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. त्यामुळे या नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

ठळक मुद्देमेरी संस्थेकडे २.३ रिस्टर स्केलचे भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद

नाशिक : दिंडोरी तालुक्यासह पेठ, सुरगाणा तालुक्याच्या सीमावर्ती भागातील घाटमाथा परिसरात असलेल्या डोंगराळ आदिवासी पट्ट्यात विशेषत: ननाशी परिसरात भूकंपाचे २.३ रिस्टर स्केलचे सौम्य धक्के शनिवारी (दि.८) पहाटे ५.०९ वाजता जाणवले. या परिसरात मागील दोन ते तीन वर्षांपासून सातत्याने एप्रिल-मे महिन्याच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. त्यामुळे या नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.मेरी संस्थेकडे २.३ रिस्टर स्केलचे भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद झाली असून, नाशिकपासून ९६ किलोमीटरवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता, अशी माहिती प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार यांनी दिली. सदर परिसर आदिवासी वाडीवस्तीचा असून, डोंगराळ व घाटाचा आहे. मागील वर्षी याच दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवल्याने गावांमध्ये असणारे बसण्याचे बाकडे तुटून पडले होते तसेच गोठ्यातील जनावरेही धावू लागली होती. याबाबत नागरिकांनी प्रशासनास माहिती कळवली होती. भविष्यात पुन्हा भूकंपाच्या धक्क्यातून या भागात मनुष्य, वित्तहानी होऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी. नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच या परिसरात भूकंपमापन यंत्र बसवून योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.घरांच्या भिंती हादरल्यासदर धक्क्यामुळे कुठलीही मनुष्य व वित्तहानी झालेली नाही. पहाटे भूकंपाचा आवाज होऊन परिसरातील गांडोळे, देहेरे कुईआंबी, उपिळपाडा, सावरपातळी, चीकाडी, शृंगारपाडा या गावातील घरांचे पत्रे हलू लागले, घरांच्या भिंती हादरत असल्याचे जाणवले. जमीनही हादरल्याचे या परिसरातील नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :talukaतालुकाNashikनाशिक