स्थलांतरीत पक्षी धरणावर

By Admin | Updated: July 11, 2014 00:20 IST2014-07-10T22:37:36+5:302014-07-11T00:20:55+5:30

स्थलांतरीत पक्षी धरणावर

Migratory birds on the dam | स्थलांतरीत पक्षी धरणावर

स्थलांतरीत पक्षी धरणावर


नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य..अर्थात नाशिकचे भरतपूर...साडे तीनशे जातीचे पक्षी या ठिकाणी बघावयास मिळतात. हिवाळयात येथे पक्ष्यांची जत्राच भरते. पण या वर्षी जिल्ह्यातील धरणा तील पाण्याची पातळी अगदी कमी झाल्याने पक्ष्यांना स्थलांतर करावे लागत आहे. हिवाळयाात दिसणारे फ्लेमिंगो आज चक्क सत्तरच्या संख्येत धरणावर आले आहे. हा एक स्थलांतरीत पक्षी आहे हिवाळ्यात आपल्याकडे येणारा हा पक्षी पावसाळयामध्ये विन करण्यासाठी गुजरात मधील कच्छ परिसरात निघून जातात. पण या वर्षी राज्यातील शिवडी, नाथसागर, आदी परिसरात मोठया संख्येने दिसणारे हे पक्षी अजूनही याच ठिकाणी मुक्कामाला असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

Web Title: Migratory birds on the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.