शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कर्षा काकूळते गुणवत्ता यादीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 17:39 IST2019-06-21T17:39:01+5:302019-06-21T17:39:18+5:30
दिंडोरी:महाराष्ट राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता) या परीक्षेत दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलची उत्कर्षा रवींद्र काकूळते हिने १९८गुण मिळवत सर्वसाधारण शहरी विभागात गुणवत्ता यादीत येऊन यश मिळविले.

शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कर्षा काकूळते गुणवत्ता यादीत
दिंडोरी:महाराष्ट राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता) या परीक्षेत दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलची उत्कर्षा रवींद्र काकूळते हिने १९८गुण मिळवत सर्वसाधारण शहरी विभागात गुणवत्ता यादीत येऊन यश मिळविले.
फेब्रुवारी २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.यामध्ये दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलची इयत्ता पाचवी क मधील विद्यार्थिनी उत्कर्षा काकुळते हिने ६६.८९ टक्के गुण मिळवत शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले आहे.