मनसे तालुका पदाधिकाऱ्यांचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 13:24 IST2018-10-09T13:23:46+5:302018-10-09T13:24:02+5:30
मालेगाव : महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचा बागलाण, मालेगाव शहर व तालुका पदाधिकारी मेळावा शुक्रवारी झाला. अध्यक्षस्थानी प्रदेश सचिव वसंत फडके होते.

मनसे तालुका पदाधिकाऱ्यांचा मेळावा
मालेगाव : महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचा बागलाण, मालेगाव शहर व तालुका पदाधिकारी मेळावा शुक्रवारी झाला. अध्यक्षस्थानी प्रदेश सचिव वसंत फडके होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष राहूल ढिकले, जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम, अनिल इचम, अनिल महाले, नगरसेवक सलीम शेख उपस्थित होते.
यावेळी उपजिल्हाध्यक्ष श्रीराम सोनवणे, तालुकाध्यक्ष पितांबर मोरे, शहराध्यक्ष राकेश भामरे यांची भाषणे झाली. बागलाण विषयीची माहिती सतीश विसपुते व पंकज सोनवणे यांनी दिली. अध्यक्षस्थानावरुन वसंत फडके यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचलन श्रीराम सोनवणे यांनी केले. सुनिल मोरे, प्रवीण सोनवणे, गोकुळ सोनार, अॅड. मधुकर वडगे, मोहसीन शेख, गणेश पवार, भरत सूर्यवंशी, सुमीत पगारे, विशाल शेवाळे, चेतेश् असेरी, सतीश अहिरे, समीर अहिरे, डॉ. रईस सिद्दीकी, माजीद खाटवाले, रईस साबणवाले, अविनाश चव्हाण, नीलेश फतरोड आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.