शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

निफाडला शेतकºयांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 12:12 AM

निफाड : शेतकरी संपाच्या पाशर््वभूमीवर निफाड येथे शुक्र वारी (दि ८ ) भरणाºया आठवडे बाजारात शेतकºयांनी शेतमाल विक्र ीस आणू नये असे आवाहन निफाडचे नगरसेवक अनिल कुंदे यांनी मंगळवारी शेतकºयांच्या बैठकीत केले.

ठळक मुद्देआठवडे बाजारात माल न आणण्याचे आवाहन

निफाड : शेतकरी संपाच्या पाशर््वभूमीवर निफाड येथे शुक्र वारी (दि ८ ) भरणाºया आठवडे बाजारात शेतकºयांनी शेतमाल विक्र ीस आणू नये असे आवाहन निफाडचे नगरसेवक अनिल कुंदे यांनी मंगळवारी शेतकºयांच्या बैठकीत केले.शेतकरी संपाच्या दृष्टीने पुढील कार्यवाही करण्यासाठी शहरातील शेतकºयांची बैठक निफाड विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शेतकरी संपाच्या आंदोलनात सहभागी होऊन त्या दृष्टीने शुक्र वारी आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले.याप्रसंगी अनिल कुंदे , शिवाजी ढेपले यांची भाषणे झाली शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या बेजबाबदार वक्तव्याच्या निषेधार्थ त्यांच्याकडून राजीनामा मागणे या इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. याप्रसंगी माजी सभापती वाल्मिक कापसे, शिवाजी ढेपले, किसन कुंदे, उत्तम गाजरे, सुरेश कापसे, राजेंद्र बोरगुडे ,कृष्णा नागरे देवदत्त कापसे, दिलीप कापसे, जानकीराम धारराव ,संपत व्यवहारे, रमेश जाधव, सदाशिव धारराव, विजय रंधवे, ईश्वर धारराव ,गौतम कुंदे, धनंजय कुंदे, सुभाष गाजरे, स्वराज कुंदे आदींसह शेतकरी उपस्थित होते.शेतकरी उलटे टांगून घेणारआंदोलनात निफाड येथील तहसील कचेरी व प्रांत कचेरीसमोर शेतकरी बैलगाडी आंदोलन करतील तसेच शेतकरी उलटे टांगून घेतील . शुक्र वारी निफाडचा आठवडे बाजार असून परिसरातील शेतकºयांनी बाजारात शेतमाल विक्र ीला आणू नये तसेच निफाडमधील व आठवडे बाजारासाठी येणाºया व्यापारीवर्गाने या आठवडे बाजारात व्यापार बंद ठेवून शेतकरी आंदोलनाला सहकार्य करण्याचे आवाहन अनिल कुंदे यांनी केले.