दिंडोरीत मराठा मोर्चाची बैठक
By Admin | Updated: July 8, 2017 00:07 IST2017-07-08T00:06:46+5:302017-07-08T00:07:00+5:30
दिंडोरी : मराठा क्रांती मोर्चा नियोजनासाठी येथे शनिवार, दि. ८ रोजी दुपारी ४ वाजता आयोजित केली आहे.

दिंडोरीत मराठा मोर्चाची बैठक
दिंडोरी : मुंबई येथे ९ आॅगस्ट रोजी होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चा नियोजनासाठी सकल मराठा क्र ांती मोर्चाची तालुका बैठक दिंडोरी येथे शनिवार, दि. ८ रोजी दुपारी ४ वाजता सोसायटी हॉल येथे आयोजित केली आहे. सदर बैठकीस सर्व मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.