महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सची बैठक

By Admin | Updated: September 5, 2015 00:05 IST2015-09-05T00:04:54+5:302015-09-05T00:05:20+5:30

महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सची बैठक

Meeting of Maharashtra Chamber of Commerce | महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सची बैठक

महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सची बैठक

नाशिक : पहिल्या पर्वणीच्या दिवशी पोलिसांच्या धमकावणीमुळे दुकानदारांनी आपापली दुकाने तर व्यापाऱ्यांनी बंद ठेवला होता़ यामुळे भाविकांसह नाशिककरांचेही मोठे हाल झाले़ या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त एस़ जगन्नाथन यांनी महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांसोबत शुक्रवारी बैठक घेतली़ पहिल्या पर्वणीच्या दिवशी केवळ नाशिक शहरातीलच नव्हे तर वणी गडावरील दुकानेही बंद ठेवण्यात आली होती़ या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीत व्यापाऱ्यांनी आपली दुकाने व व्यवहार बंद ठेवू नये, व्यापाऱ्यांना कोणत्या ठिकाणची दुकाने बंद राहतील याबाबत सूचना देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले़

Web Title: Meeting of Maharashtra Chamber of Commerce