इलेक्ट्रिीसिटी वर्कर्स फेडरेशन सुरक्षा रक्षक सेलची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 18:42 IST2018-08-19T18:41:12+5:302018-08-19T18:42:00+5:30

मालेगाव : येथे महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन सुरक्षा रक्षक सेलची बैठक राज्य सचिव जी. एच. वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सुरक्षा रक्षक कंत्राटी कामगार यांच्या प्रलंबित प्रश्ना संदर्भात २७ आॅगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाबाबत चर्चा करण्यात आली.

Meeting of Electricity Workers Federation Security Guard Cell | इलेक्ट्रिीसिटी वर्कर्स फेडरेशन सुरक्षा रक्षक सेलची बैठक

इलेक्ट्रिीसिटी वर्कर्स फेडरेशन सुरक्षा रक्षक सेलची बैठक

ठळक मुद्दे२७ आॅगस्ट रोजी मालेगाव सर्कल कार्यालयासमोर होणाºया आंदोलनात सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन

मालेगाव : येथे महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन सुरक्षा रक्षक सेलची बैठक राज्य सचिव जी. एच. वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सुरक्षा रक्षक कंत्राटी कामगार यांच्या प्रलंबित प्रश्ना संदर्भात २७ आॅगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाबाबत चर्चा करण्यात आली.
यात जी. एच.वाघ, सर्कल सचिव ललीत वाघ, मंगेश चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. २७ आॅगस्ट रोजी होणाºया आंदोलनात सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले.
यावेळी राज्य कार्यकारिणीत निवड झाल्याबद्दल कैलास सोनपसारे यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीस सुरक्षा रक्षक सेलचे अध्यक्ष गणेश केदारे, उपाध्यक्ष अर्जुन पवार, सचिव सचिन देवरे, विनोद माळी, राजीव गवळी, राजू वाकोडे, रोशन निकम आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Meeting of Electricity Workers Federation Security Guard Cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.