येवल्यात भाजप कार्यकर्त्यांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:22 IST2021-02-23T04:22:19+5:302021-02-23T04:22:19+5:30

आगामी काळातील निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर करावयाच्या तयारीसंदर्भात मार्गदर्शनही अनासपुरे यांनी केले. नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. सूत्रसंचालन पुरुषोत्तम रहाणे यांनी ...

Meeting of BJP workers in Yeola | येवल्यात भाजप कार्यकर्त्यांची बैठक

येवल्यात भाजप कार्यकर्त्यांची बैठक

आगामी काळातील निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर करावयाच्या तयारीसंदर्भात मार्गदर्शनही अनासपुरे यांनी केले. नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

सूत्रसंचालन पुरुषोत्तम रहाणे यांनी केले. शहराध्यक्ष तरंग गुजराथी यांनी आभार मानले. जिल्हा उपाध्यक्ष महेश वडे यांनी पद्य म्हटले. बैठकीस जिल्हा सरचिटणीस सुनील बच्छाव, महाराष्ट्र बुनकर सदस्य मनोज दिवटे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रमोद सस्कर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य आनंद शिंदे, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष मयुर मेघराज, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, तालुका अध्यक्ष डॉ. नंदकुमार शिंदे, बापू गाडेकर, कुणाल क्षीरसागर, राजू परदेशी, प्रणव दीक्षित, वैभव खेरुड आदींसह नगरसेवक, बुथप्रमुख, शक्तिकेंद्रप्रमुख उपस्थित होते.

फोटो- २२ येवला बीजेपी

येवला येथे भाजपच्या बैठकीत बोलताना रवी अनासपुरे. समवेत पदाधिकारी.

===Photopath===

220221\22nsk_31_22022021_13.jpg

===Caption===

फोटो- २२ येवला बीजेपी येवला येथे भाजपच्या बैठकीत बोलताना रवी अनासपुरे. समवेत पदाधिकारी. 

Web Title: Meeting of BJP workers in Yeola