ग्वाल्हेरला सोमवारी महापौर परिषद

By Admin | Updated: April 19, 2017 17:42 IST2017-04-19T17:42:44+5:302017-04-19T17:42:44+5:30

ग्वाल्हेरला सोमवारी महापौर परिषद

Mayor Council on Gwalior Monday | ग्वाल्हेरला सोमवारी महापौर परिषद

ग्वाल्हेरला सोमवारी महापौर परिषद

नाशिक : आॅल इंडिया कौन्सिल आॅफ मेअर्सच्या वतीने ४८ वी महापौर परिषद येत्या २४ व २५ एप्रिल रोजी ग्वाल्हेर येथे होणार असून, त्यासाठी महापौर रंजना भानसी यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
महापौर परिषदेत केंद्र सरकारच्या वतीने महापालिकांमार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियानासह अन्य योजनांविषयी चर्चा केली जाणार आहे.

Web Title: Mayor Council on Gwalior Monday