शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मातोरीची पाइपलाइन पुन्हा फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:30 IST

मातोरी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची पाइपलाइन समाजकंटकांनी दुसºयांदा फोडल्याने गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, गावाला वेठीस धरू पाहणाºया समाजकंटकांचा शोध घेऊन कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

मातोरी : मातोरी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची पाइपलाइन समाजकंटकांनी दुसºयांदा फोडल्याने गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, गावाला वेठीस धरू पाहणा-या समाजकंटकांचा शोध घेऊन कारवाईची मागणी करण्यात आली आहे.  गावाला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन गेल्या पंधरा दिवसांपूर्वी काही मद्यपींनी फोडून मुख्य पाइपलाइनचा पाइप चोरून नेला होता. याबाबतची माहिती स्थानिक पोलीस पाटील यांना कळवून ग्रामपंचायतीने याबाबत पोलिसांत तक्रार केली नव्हती. उलट फिल्टरचा पाइप व चोरीला गेलेला पाइप जोडून घेऊन गावातील पाणीपुरवठा सुरळीत केला होता. परंतु पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती झाली असून, काही समाजकंटकांनी पुन्हा मुख्य पाइपलाइन फोडली असून, वारंवार गावाची पाइपलाइन फोडली जात असल्याने समाजकंटकांचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी तक्रार ग्रामपंचायतीने तालुका पोलीस ठाण्यात केली आहे. पाइपलाइन परिसरात रात्रीच्या वेळी बसणाºया दारुड्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

टॅग्स :WaterपाणीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका