आमदार दादा भुसे यांना मातृशोक

By Admin | Updated: July 1, 2014 01:29 IST2014-06-30T23:20:45+5:302014-07-01T01:29:22+5:30

मालेगाव : येथील दिवंगत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दगडू बयाजी भुसे (खैरनार) यांच्या पत्नी व आमदार दादा भुसे यांच्या मातोश्री गं. भा. रेशमाबाई दगडू भुसे (९२) यांचे पहाटे निधन झाले.

Maternal grandfather of Dada Bhusai | आमदार दादा भुसे यांना मातृशोक

आमदार दादा भुसे यांना मातृशोक

मालेगाव : येथील दिवंगत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दगडू बयाजी भुसे (खैरनार) यांच्या पत्नी व आमदार दादा भुसे यांच्या मातोश्री गं. भा. रेशमाबाई दगडू भुसे (९२) यांचे पहाटे निधन झाले. दुपारी सटाणा नाका भागातील गुरुदत्तनगर येथील आमदार भुसे यांच्या निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत सर्व समाजातील जनसमुदाय सहभागी झाला होता. श्रीरामनगर भागातील वैकुंठधामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रेशमाबाई भुसे यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला होता.

Web Title: Maternal grandfather of Dada Bhusai