शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लासलगाव येथे बारदाना गोदामास भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 22:17 IST

लासलगाव : येथील पिंपळगावनजीक परिसरातील इंदिरा नगरमधील बारदाना गोदामास भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २७) पहाटे ४ वाजेच्या दरम्यान घडली.

ठळक मुद्देलाखो रुपयांच्या बारदानाच्या गाठी जळून खाक

लासलगाव : येथील पिंपळगावनजीक परिसरातील इंदिरा नगरमधील बारदाना गोदामास भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २७) पहाटे ४ वाजेच्या दरम्यान घडली.या आगीत गोदामात असलेल्या लाखो रुपयांच्या बारदानाच्या गाठी जळून खाक झाल्या असून, आग लागण्याचे कारण समजले नसले तरी, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लासलगावजवळील पिंपळगावनजीक परिसरातील इंदिरानगरमध्ये मनोज जेठालाल चंदे (रा. नाशिकरोड) यांचे बारदाना गोडाउन असून, या बारदाना गोडाउनमध्ये लाखो रुपये किमतीच्या बारदानाच्या गाठी होत्या. शुक्रवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास या गोदामास आग लागल्याने या आगीत अंदाजे २० लाख रुपयांच्या बारदानाच्या गाठी जळून खाक झाल्या आहेत.लासलगाव येथे अग्निशामक बंब नसल्याने लागलेल्या आगीने भीषण रूप धारण केले. ही घटना समजताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन मिळेल त्याठिकाणाहून व टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलीस ठाण्याचे स. पो. नि. राहुल वाघ यांच्या समवेत पो. उ. नि. रामकृष्ण सोनवणे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. 

टॅग्स :nifadनिफाडFairजत्रा