मासा गावला कारे...:
By Admin | Updated: June 26, 2015 02:03 IST2015-06-26T02:02:27+5:302015-06-26T02:03:03+5:30
मासा गावला कारे...:

मासा गावला कारे...:
नदीला पाणी आल्यानंतर तपोवनातील संगमावरील निमुळत्या भागात मोठ्याप्रमाणात मासे आढळतात. नदीच्या पाण्याची पातळी वाढली की परिसरातील मुले मासे पकडण्यासाठी असे गळ टाकून बसतात.