शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मास्क हैं जरुरी, इसे समजो ना मजबुरी; २० हजार नाशिककरांनी दिला मास्क वापराला फाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 16:36 IST

नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी विशेषत: सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क अवश्य लावावा आणि 'सोशल डिस्टन्स'बाबत सतर्क रहावे, असे आवाहन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी केले आहे.

ठळक मुद्देकोरोनाची भीती हटली, पण संकट कायम'सोशल डिस्टन्स'बाबत सतर्क रहावे

नाशिक : कोरोनाचा प्रादूर्भाव नियंत्रणात येत असला तरीदेखील किमान तापमान आता वेगाने घसरु लागले असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तविली जात असताना दुसरीकडे नाशिककरांनी कोरोनापासून बचावासाठी सांगितलेल्या उपाययोजना व घ्यावयाच्या काळजीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. पोलीस आयुक्तालय हद्दीत सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर अनिवार्य असतानाही मास्क न वापरणे पसंत करणाऱ्या २० हजार बेफिकिर नाशिककरांवर आतापर्यंत पोलिसांनी कारवाई केली आहे.कोरोनापासून बचावासाठी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. मास्क न वापरो, सामाजिक अंतर पाळवयाच्या नियमांचे उल्लंघन करणे, सार्वजनिक ठिकाणी सर्रासपणे थुंकताना आढळून आल्यास पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जात आहे. शहरात आतापर्यंत तब्बल २० हजार लोक मास्कचा वापर सार्वजनिक ठिकाणी न करताना पोलिसांना आढळले.

कोरोनाचा सामना करण्यासाठी सध्या 'मास्क हेच औषध' असे सरकारकडून तसेच प्रशासनाकडून वारंवार सांगितले जात आहे; मात्र मास्क वापराबाबत नागरिकांमधये लॉकडाऊन शिथिलतेनंतर वेगाने उदासिनता वाढू लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शहर व परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळूनच येत नाही, असे अजिबात नाही. यामुळे कोरोनापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे कानाडोळा करणे 'महाग' पडू शकते, त्यामुळे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी विशेषत: सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क अवश्य लावावा आणि 'सोशल डिस्टन्स'बाबत सतर्क रहावे, असे आवाहन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी केले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य