शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणीतील ‘भार्इं’च्या शालिमार चौकात उठबशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:33 IST

नेपाळी कॉर्नरवर तीन वर्षांपूर्वी झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत लाभात साक्ष देण्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारी प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी अटक केलेल्या संशयित दीपक खैरनार, ललित खैरनार, लंकेश खैरनार, शोएब अन्सारी व मोहम्मद अन्सारी यांची मंगळवारी (दि़१३) परिसरातून धिंड काढण्यात आली़ पोलिसांनी या संशयितांना भरचौकात उठबशा काढण्यास सांगून त्यांची दहशत मोडून काढली़

नाशिक : नेपाळी कॉर्नरवर तीन वर्षांपूर्वी झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत लाभात साक्ष देण्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारी प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी अटक केलेल्या संशयित दीपक खैरनार, ललित खैरनार, लंकेश खैरनार, शोएब अन्सारी व मोहम्मद अन्सारी यांची मंगळवारी (दि़१३) परिसरातून धिंड काढण्यात आली़ पोलिसांनी या संशयितांना भरचौकात उठबशा काढण्यास सांगून त्यांची दहशत मोडून काढली़२०१५ मध्ये कुरेशी व खैरनार यांच्यात नेपाळी कॉर्नरला वाद होऊन एकास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची सुनावणी सुरू झाली आहे़ न्यायालयात साक्ष बदलण्याच्या कारणावरून शनिवारी (दि़१०) रात्रीच्या सुमारास या दोन गटांमध्ये जबर हाणामारीची घटना घडली होती़ यामध्ये लाठ्या-काठ्या व तलवारीचा वापर करण्यात आला होता़ या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली असून, सोमवारी (दि.१२) त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़भद्रकाली पोलिसांनी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास दोन पथके तयार करून या संशयितांची दहशत असलेल्या गंजमाळ, शालिमार, नेहरू चौक, संत गाडगेबाबा पुतळा, मेनरोड या परिसरातून वरात काढली. संशयितांबाबत काही तक्रारी असल्यास त्या करण्याचेही आवाहन पोलिसांनी यावेळी केले. याप्रसंंगी भद्रकालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विशाल मुळे, सुनील कासर्ले, कर्मचारी सोमनाथ सातपुते, इजाज शेख, दीपक शिलावट, रवि माहिते आदी उपस्थित होते.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी