शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विवाहाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:31 IST

विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा प्रकार दिंडोरीरोड परिसरात घडला आहे़ या प्रकरणी संशयित मुकेश दादाभाऊ बकुरे (२४, रा. शेषराव महाराज मंदिराजवळ, देवीगल्ली, फुलेनगर, पंचवटी) याच्या विरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

नाशिक : विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा प्रकार दिंडोरीरोड परिसरात घडला आहे़ या प्रकरणी संशयित मुकेश दादाभाऊ बकुरे (२४, रा. शेषराव महाराज मंदिराजवळ, देवीगल्ली, फुलेनगर, पंचवटी) याच्या विरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  म्हसरूळ पोलीस ठाण्यात पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित बकुरे हा गुरुवारी (दि़२२) तिच्या घरी आला व शरीरसंबंधाची मागणी केली़ तरुणीने विवाह झाल्याशिवाय शरीरसंबंध नाही असे सांगितले असता संशयिताने बळजबरीने अत्याचार केला़ यानंतर पीडित तरुणीने विवाहाबाबत विचारणा केली असता तिला मारहाण करून तिच्याकडीने सोन्याचे दागिने घेऊन निघून गेला़  दरम्यान, संशयित बकुरे हा फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत़विवाहाचे आमिष दाखवून शाळकरी मुलीवर बलात्कारनाशिकरोड : पंधरा वर्षीय शाळकरी मुलीसोबत प्रेमसंबंध निर्माण करून तिला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना नाशिकरोड परिसरात घडली आहे़ याप्रकरणी संशयित सचिन बाबूराव पगारे (२२, देवळालीगाव, नाशिकरोड) विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़शाळकरी मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार वर्षभरापूर्वी तिची ओळख सचिन पगारेसोबत झाली होती़ यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले व ते एकमेकांना लपूनछपून भेटत असत़ चार महिन्यांपूर्वी पीडित मुलीची शाळा सुटल्यानंतर पगारे याने तिला दुचाकीवरून बसवून आनंदनगर परिसरातील मोकळ्या मैदानात नेऊन बळजबरीने तिच्यासोबत शारीरिक संबंध केले व त्यानंतरही दोन-तीन वेळा असाच प्रकार झाला़ दरम्यान, संबंधित मुलगी यामुळे गर्भवती असल्याचे डॉक्टरांच्या तपासणीत आढळून आले़ यानंतर पीडित मुलीने आईसह उपनगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली़ त्यानुसार उपनगर पोलिसांनी बलात्कार तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीWomenमहिला