वणी शहरात बाजारपेठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 18:46 IST2021-03-13T18:43:45+5:302021-03-13T18:46:46+5:30
वणी : येथील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यावसायिक दुकाने बंद ठेवत व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य केले. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण गाव बंद होते.

वणी शहरात बाजारपेठा बंद
ठळक मुद्दे इतर व्यवहार बंद ठेवण्याच्या सूचना
वणी : येथील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यावसायिक दुकाने बंद ठेवत व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य केले. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण गाव बंद होते.
दिंडोरी तालुक्यात सद्यस्थितीत कोरोनाचा प्रभाव वाढू लागला आहे. त्यामुळे शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यात मंदिराचाही समावेश करण्यात आला आहे. प्रशासनाच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.