शेतकरी आठवडे बाजाराचे आज उद््घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:05 IST2017-07-21T01:03:17+5:302017-07-21T01:05:31+5:30

शेतकरी आठवडे बाजाराचे आज उद््घाटन

Marketers Weekly Today's Inauguration | शेतकरी आठवडे बाजाराचे आज उद््घाटन

शेतकरी आठवडे बाजाराचे आज उद््घाटन

नाशिक : शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्र ी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियानांतर्गत शहरातील पहिल्या आठवडे बाजाराचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते शुक्र वारी (दि.२१) होत आहे. आडगाव येथे डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजच्या मागे, नाशिक ग्रामीण पोलीस वसाहत, शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या जवळ बाजाराचे उद्घाटन दुपारी ३ वाजता होणार आहे. अशी माहिती पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक दिग्विजय अहेर यांनी दिली.

Web Title: Marketers Weekly Today's Inauguration