बकरी ईदनिमित्त आज बाजार बंद

By Admin | Updated: October 6, 2014 00:39 IST2014-10-06T00:19:16+5:302014-10-06T00:39:29+5:30

बकरी ईदनिमित्त आज बाजार बंद

The market closes today on the goat Eidi | बकरी ईदनिमित्त आज बाजार बंद

बकरी ईदनिमित्त आज बाजार बंद

मालेगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती, मुख्य बाजार आवारातील भुसार मालाचे लिलाव व अनुषंगिक कामकाज बकरी ईदनिमित्त सोमवारी बाजार बंद राहणार आहेत. मालेगाव मुख्य बाजार आवारातील फ्रुट विभागातील फळांचे लिलाव व अनुषंगिक कामकाज बंद राहणार आहे. मात्र बाजार समितीचे मालेगाव मुख्य बाजार आवारातील भाजीपाल्याचे लिलाव व संबंधित कामकाज, तसेच मुंगसे कांदा खरेदी- विक्री केंद्रावरील कांद्याचे लिलाव व संबंधित कामकाज हे उद्या सोमवारी सुरू राहणार असल्याने भाजीपाला तसेच मुंगसे येथे शेतकरी बांधवांनी कांदा विक्रीसाठी आणावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: The market closes today on the goat Eidi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.