शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
2
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
3
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
4
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
5
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
6
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
7
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
8
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
9
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
10
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
11
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
12
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
13
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
14
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
15
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
16
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
17
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
18
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
19
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
20
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?

सिडको परिसरातील मार्केट बनले गुन्हेगारांचा अड्डा; पोलिसांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 22:06 IST

सिडको : येथील पंडितनगर भागात असलेल्या संत गाडगे महाराज मार्केट गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारांचा अड्डाच बनला असून, मासळी मार्केटमध्ये तर गुन्हेगारांचा अनधिकृत बियर बार तर गर्दुल्यांसाठी अड्डाच तयार झाला आहे. या ठिकाणी नशा करणाऱ्या गुन्हेगारांकडून महिलांची अडवणूक व छेडछाड होत असल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी त्यावर कारवाई करण्याची माागणी नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देवेळीच लक्ष दिले नाही तर या ठिकाणी मोठी घटना घडू शकते.

लोकमत न्युज नेटवर्कसिडको : येथील पंडितनगर भागात असलेल्या संत गाडगे महाराज मार्केट गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारांचा अड्डाच बनला असून, मासळी मार्केटमध्ये तर गुन्हेगारांचा अनधिकृत बियर बार तर गर्दुल्यांसाठी अड्डाच तयार झाला आहे. या ठिकाणी नशा करणाऱ्या गुन्हेगारांकडून महिलांची अडवणूक व छेडछाड होत असल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी त्यावर कारवाई करण्याची माागणी नागरिकांनी केली आहे.सिडकोतील प्रभाग क्रमांक २९ मधील पंडितनगर येथे गेल्या काही वर्षांपासून मासळी मार्केट उभारण्यात आले आहे. मच्छी विक्रेत्यांबरोबरच इतरही काही व्यवसाय येथे सुरू असतात. मासे खरेदीसाठी सायंकाळी या ठिकाणी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. सायंकाळनंतर अंधार पडल्यास या मार्केटचा ताबा मद्यपी व गांजा ओढणारे टवाळखोर घेत असून, त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. रात्री उशिरापर्यंत येथे नशेबाजांचा धिंगाणा सुरू असतो. काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी गांज्याच्या नशेत असलेल्या एका युवकाने महिलेला अडवून तिच्या गळ्यातील सोन्याची माळ ओढण्याचा प्रयत्न केला. सदर महिलेने आरडाओरड केल्याने त्या टवाळखोराने पलायन केले.पंडितनगर येथील संत गाडगे महाराज भाजी मार्केट व शेजारीच असलेल्या मासे मार्केटमध्ये मद्यपी व गांजा ओढणाऱ्यांचा त्रास नित्याचाच झाला असून, पोलिसांनी वेळीच लक्ष दिले नाही तर या ठिकाणी मोठी घटना घडू शकते.- विठ्ठल विभुते, अध्यक्ष, पंडितनगर भाजी मार्केट

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी