मनमाडला कोरोनायोद्ध्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:15 IST2021-07-29T04:15:07+5:302021-07-29T04:15:07+5:30

शिवसेना पक्षातर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसंपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत ...

Manmad honors Coronary Warriors | मनमाडला कोरोनायोद्ध्यांचा सन्मान

मनमाडला कोरोनायोद्ध्यांचा सन्मान

शिवसेना पक्षातर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसंपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मनमाड शिवसेना महिला आघाडीतर्फे पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांचा त्यांनी कोरोनाकाळामध्ये केलेला कामाचा सन्मान म्हणून कोरोनायोद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

फोटो - २८ मनमाड शिवसेना

मनमाड येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सफाई कामगारांचा सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थित अंजुमताई कांदे, मंगला खाडे, रोशनी कुंभार्डे, प्रियंका जोशी, संगीता बागुल, लीला राऊत, विद्या जगताप आदी.

280721\28nsk_24_28072021_13.jpg

फोटो - २८ मनमाड शिवसेना मनमाड येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सफाई कामगारांचा सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थित अंजुमताई कांदे, मंगला खाडे , रोशनी कुम्भार्डे,प्रियंका जोशी, संगीता बागुल ,लिला राऊत , विद्या जगताप आदी

Web Title: Manmad honors Coronary Warriors