मनमाडला कोरोनाचे पाच रु ग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 00:19 IST2020-08-16T21:36:44+5:302020-08-17T00:19:34+5:30
मनमाड : शहरात कोरोनाचा उद्रेक वाढत असून दिवसेंदिवस रु ग्णाची संख्या वाढत आहे. मनमाड शहरात दोन दिवसात पाच रु ग्ण आढळून आल्याने कोरोनाचे एकूण ३४० रु ग्ण झाले आहे.

मनमाडला कोरोनाचे पाच रु ग्ण आढळले
ठळक मुद्दे२६१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
मनमाड : शहरात कोरोनाचा उद्रेक वाढत असून दिवसेंदिवस रु ग्णाची संख्या वाढत आहे. मनमाड शहरात दोन दिवसात पाच रु ग्ण आढळून आल्याने कोरोनाचे एकूण ३४० रु ग्ण झाले आहे.
येथील एक महिला रु ग्णाचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या नऊ झाली आहे. शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून सामूहिक संसर्ग वाढत आहे. तर २६१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.