मंगळसूत्र खेचले
By Admin | Updated: November 15, 2015 23:27 IST2015-11-15T23:26:53+5:302015-11-15T23:27:30+5:30
मंगळसूत्र खेचले

मंगळसूत्र खेचले
नाशिक : राजीव गांधी भवनजवळ पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी खेचून नेल्याची घटना धनत्रयोदशीच्या दिवशी घडली़ आकाशवाणी टॉवर परिसरात राहणाऱ्या ममता राजेंद्र बावसकर (४२) या तनिष्क शोरूमसमोरून पायी जात होत्या़ त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेले़ (प्रतिनिधी)