८४ वर्षांत मांडवड ग्रामपंचायत पहिल्यांदाच बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:41 IST2021-01-08T04:41:09+5:302021-01-08T04:41:09+5:30

बिनविरोध उमेदवार मांडवड ग्रामपंचायतीला बिनविरोध निवड झालेले उमेदवार- मयूर संजय आहेर, सविता भरत आहेर, ऋतुजा सुबोध थेटे, रोशन ...

Mandwad Gram Panchayat for the first time in 84 years without any objection | ८४ वर्षांत मांडवड ग्रामपंचायत पहिल्यांदाच बिनविरोध

८४ वर्षांत मांडवड ग्रामपंचायत पहिल्यांदाच बिनविरोध

बिनविरोध उमेदवार

मांडवड ग्रामपंचायतीला बिनविरोध निवड झालेले उमेदवार- मयूर संजय आहेर, सविता भरत आहेर, ऋतुजा सुबोध थेटे, रोशन लक्ष्मण आहेर, सरला सोमनाथ नाझरकर, शोभा देवीदास आहेर, जिजाबाई विठ्ठल आहेर, ज्योती दत्तात्रय निकम, अंकुश हरी डोके, विजय गवरचंद पाटील, आणि सविता मच्छिंद्र जगताप अशा अकरा उमेदवारांची मांडवड व पिंजरवाडी या दोन्ही गावांनी बिनविरोध निवड केली आहे.

-----------------------

ग्रामपंचायत स्थापनेपासून आजपर्यंत आमच्या मांडवडला बिनविरोध ग्रामपंचायत निवडणूक झाली नव्हती. मात्र यावेळेस सर्वांना सोबत घेऊन आम्ही हा निर्णय घेतला व हितावह आहे. गावाचा विकास व सलोखा हा यापुढे जोपासला जाईल . -विठ्ठल आहेर, ज्येष्ठ नेते, मांडवड

---------------

मांडवड ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने आनंद साजरा करताना नागरिक. (०५ मांडवड)

===Photopath===

050121\05nsk_16_05012021_13.jpg

===Caption===

०५ मांडवड

Web Title: Mandwad Gram Panchayat for the first time in 84 years without any objection