शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

तणाव कमी करण्यासाठी व्यवस्थापन आवश्यक :  गजानन केळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:27 IST

ताणतणाव हा आयुष्याचा अविभाज्य भाग असून, इतरांप्रती मत्सर, द्वेष, स्पर्धेतून निर्माण होणारी चढाओढ या कारणांनी तणावाची निर्मिती होते. अशा अनावश्यक ताणतणावामुळे मनावर विपरीत परिणाम होऊन त्याची परिणती शरीरावरील अपायांमध्ये होते.

नाशिक : ताणतणाव हा आयुष्याचा अविभाज्य भाग असून, इतरांप्रती मत्सर, द्वेष, स्पर्धेतून निर्माण होणारी चढाओढ या कारणांनी तणावाची निर्मिती होते. अशा अनावश्यक ताणतणावामुळे मनावर विपरीत परिणाम होऊन त्याची परिणती शरीरावरील अपायांमध्ये होते. त्यामुळे ताणाव कमी करण्यासाठी त्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मनशक्तीचे संशोधन विभाग प्रमुख गजानन केळकर यांनी केले आहे. कुसुमाग्रज स्मारकात स्वामी विज्ञानानंद कृतज्ञता वर्षाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ‘मनशक्ती’ व्याख्यानमालेत ‘ताण व्यवस्थापन’ विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रमोद शिंदे यांनी केले. तर अजित फापाळे यांनी सूत्रसंचालन केले.गजानन केळकर म्हणाले, ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी मनात निर्माण होणाऱ्या अतिरेकी इच्छा लक्षात घेत त्याची मनाला जाणीव करून घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रार्थना, ध्यान साधना, सकारात्मक विचार व सोबत सत्कर्माची जोड देत इतरांसाठी केलेल्या कामातून ताणतणाव निश्चित कमी होऊ शकतो, असा विश्वासही व्यक्त करतानाच मनशक्तीच्या संशोधनातून हे सिद्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य