मल्हारी सांगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:15 IST2021-05-20T04:15:58+5:302021-05-20T04:15:58+5:30

सलमा शेख नाशिकरोड : भगूर येथील सलमा इकबाल शेख (६६) यांचे निधन झाले. त्याच्या पश्चात पती, दोन मुलगे, मुलगी, ...

Malhari Sangale | मल्हारी सांगळे

मल्हारी सांगळे

सलमा शेख

नाशिकरोड : भगूर येथील सलमा इकबाल शेख (६६) यांचे निधन झाले. त्याच्या पश्चात पती, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. (फोटो १९ सलमा)

----------

अनिता भंडारी

नाशिक : कमोदनगर येथील रहिवासी अनिता विकास भंडारी (५०) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा,दिर, बहीण, भाऊ यांचा समावेश आहे. (फोटो १९ अनिता)

----------

रंगनाथ कांगणे

एकलहरे : गोंदेगावचे माजी सरपंच रंगनाथ (दादा) कारभारी कांगणे (रा.गोंदेगाव, ७८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, जावाई, नातवंडे असा परिवार आहे. एकलहरे विद्यालयाचे माजी प्राचार्य एकनाथ कांगणे यांचे ते थोरले बंधु,तर संजय व डॉ.राजेश यांचे वडील होत. (फोटो १९ कांगणे)

----

कैलास खैरे

नाशिकरोड : येथील सेवानिवृत्त प्रेस कामगार कैलास वामनराव खैरे ( रा. जेलरोड जागृतीनगर, ५३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. विनोद जगताप यांचे ते सासरे होत. (फोटो १९ कैलास)

Web Title: Malhari Sangale