शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
4
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
5
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
6
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
7
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
8
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
9
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
10
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
11
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
12
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
13
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
14
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
15
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
16
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
17
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
18
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
19
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
20
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल

मालेगाव स्थायी समिती सभापतिपदी बच्छाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 10:30 PM

मालेगाव महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी पहिल्यांदाच शिवसेनेचे जे. पी. बच्छाव यांची निवड झाली आहे. त्यांनी महागठबंधन आघाडीचे शेख शाहीद शेख जाकीर यांचा पराभव केला आहे, तर महिला बालकल्याण समिती सभापतिपदी काँग्रेसची रसद घेऊन एमआयएमच्या सादिया लईक हाजी यांची निवड झाली आहे. शिवसेनेच्या पुष्पा राजेश गंगावणे यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाली आहे.

सोमवारी महापालिकेत सकाळी स्थायी समिती सभापतिपदाची व दुपारी महिला बालकल्याण समिती सभापतिपदाची निवड झाली. प्रारंभी स्थायी समिती सभापतिपदाची निवड घेण्यात आली. सभापतिपदासाठी शिवसेनेचे जे.पी. बच्छाव व महागठबंधन आघाडीचे शेख शाहीद शेख जाकीर यांनी नामांकन अर्ज दाखल केला होता. दाखल केलेल्या अर्जांची पीठासीन अधिकारी तथा अपर विभागीय आयुक्त जोतिबा पाटील यांनी छाननी केली. दोघांचे अर्ज वैध ठरल्याने मतदान घेण्यात आले. शिवसेनेचे बच्छाव यांना नऊ मते मिळाली तर शेख शाहीद यांना केवळ पाच मते मिळाली. पाटील यांनी बच्छाव यांची सभापतिपदी निवड झाल्याचे घोषित केले.या निवडीनंतर समर्थकांनी विजयोत्सव साजरा केला. शिवसेनेने पहिल्यांदाच स्थायी समिती सभापतिपद पटकावल्याने ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. संपर्क कार्यालयात सभा घेण्यात आली.

टॅग्स :PoliticsराजकारणMalegaonमालेगांव