मालेगावी संताजी महाराज जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:10 IST2020-12-09T04:10:52+5:302020-12-09T04:10:52+5:30

गणेशवाडी येथे प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी संताजी उत्सव समितीचे अध्यक्ष माणिक चौधरींसमवेत रमेश उचित, अनिता पवार, संदीप प्रभाकर, मोहन ...

Malegaon Santaji Maharaj Jayanti celebration | मालेगावी संताजी महाराज जयंती साजरी

मालेगावी संताजी महाराज जयंती साजरी

गणेशवाडी येथे प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी संताजी उत्सव समितीचे अध्यक्ष माणिक चौधरींसमवेत रमेश उचित, अनिता पवार, संदीप प्रभाकर, मोहन श्यामश्याम, रवींद्र शंकर, बंडू रूपचंद, शिवाजी जगन्नाथ, अमोल भगवान, सर्जेराव गंगाधर, दीपक नानाभाऊ, हरीश शाळिग्राम, संजय दौलत चौधरी उपस्थित होते. संताजी मंगल कार्यालयात पंढरीनाथ चौधरी, राजेंद्र सखाराम चौधरी, बद्रीनाथ चौधरी, अनिल चौधरी, राजेश बडवणे, अनिल गुप्ता हजर होते. तेथेही प्रतिमाूजन झाले.

रमेश उचित यांनी मार्गदर्शन केले.

महानगरपालिकेत उपायुक्त नितीन कापडणीस यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. याप्रसंगी राजू खैरनार, जयपाल त्रिभुवन, अग्निशमन दलाचे संजय पवार, सहायक आयुक्त तुषार आहेर उपस्थित होते.

अपर जिल्हाधिकारी कार्यालयात धनंजय निकम यांच्या हस्ते संताजी महाराजांचे प्रतिमापूजन झाले. यावेळी स्वीय सहायक विशाल पाटील, अव्वल कारकून लक्ष्मण परळीकर व महसूल सहायक मेघराज खंबाईत, रवींद्र दहिते हजर होते.

Web Title: Malegaon Santaji Maharaj Jayanti celebration