शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

मालेगावी दरोड्याचा प्रयत्न; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 2:12 PM

मालेगाव : शहरातील द्याने येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन दरोडेखोरांना रमजानपुरा पोलीसांनी अटक केली असून एक जण फरार झाला आहे.

मालेगाव : शहरातील द्याने येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन दरोडेखोरांना रमजानपुरा पोलीसांनी अटक केली असून एक जण फरार झाला आहे. या प्रकरणी रमजानपुरा पोलीसात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा पोलीस शोध घेत असून यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. काल पहाटे ४ वाजेच्या सुमारास रमजानपुरा पोलीस गस्त घालीत असताना द्याने परिसरात कुसुंबारस्त्यावर मिलन हॉटेलच्या शेजारी संशयीत तीन आरोपी दिल्याने पोलीसांनी त्यांना हटकले. संशयीत इसम पळू लागल्याने पोलीसांनी धाव घेऊन दोघांना जेरबंद केले तर एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला. सदर आरोपींनी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने स्वत: जवळ दरोड्याचे साहित्य बाळगले होते. त्यांच्या ताब्यातुन चाकू, कटर, नाईलॉनची दोरी, मिरची पावडर, चाव्यांचा गुच्छ, लोखंडी सळई, दोन भ्रमणध्वनी संच असा एकूण ५ हजार ६१० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. पोलीसांच्या सतर्कतेमुळे आरोपींचा दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला. शेख हारुण शेख शकील हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. तर शेख एकलाक शेख एकबाल उर्फ शाहरुख (२३) व वासीम शहा हुसेन शहा (२२) या दोघांना रमजानपुरा पोलीसांनी अटक केली. उपविभागीय पोलीस अधिकारी नवले यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून अधिक तपास जी. सी. तांबे करीत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक