मालेगावी शांतता समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:10 IST2021-07-09T04:10:18+5:302021-07-09T04:10:18+5:30
व्यासपीठावर अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, महापालिकेचे उपायुक्त तुषार अहिरे, शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक लता दोंदे व विभागप्रमुख उपस्थित होते. ...

मालेगावी शांतता समितीची बैठक
व्यासपीठावर अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, महापालिकेचे उपायुक्त तुषार अहिरे, शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक लता दोंदे व विभागप्रमुख उपस्थित होते. शहरातील मुख्य कत्तलखान्यासह तात्पुरते १४ कत्तलखाने उभारण्यासाठी महापालिकेने तयारी केली आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करत बकरी ईद साजरी करावी, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले. यावेळी गुलाब पहिलवान, केवळ हिरे, ॲड. हिदायतुल्ला आदींची भाषणे झाली. बैठकीला शांतता व एकात्मता समितीचे सदस्य उपस्थित होते.
फोटो फाईल नेम : ०७ एमजेयुएल ०८ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगावी सुसंवाद सभागृहात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत बोलताना अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी. समवेत अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, उपअधीक्षक लता दोंदे आदी.
070721\505407nsk_30_07072021_13.jpg
फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.