मालेगावी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:18 IST2021-08-23T04:18:19+5:302021-08-23T04:18:19+5:30

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या आदेशाने मालेगाव राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा यास्मिन सय्यद ...

Malegaon Nationalist Women's Congress dam | मालेगावी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे धरणे

मालेगावी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे धरणे

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या आदेशाने मालेगाव राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा यास्मिन सय्यद यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले . यावेळी ‘ हम भारत की नारी है फूल भी चिंगारी भी है’ आदी घोषणा देण्यात आल्या.

राष्ट्रवादी महिला अध्यक्षा यास्मीन सय्यद यांचे भाषण झाले. त्यांनी भाजपा सरकारच्या जनआशीर्वाद यात्रेचा निषेध केला. जिल्हाध्यक्ष आसिफ शेख यांनी राष्ट्रवादी भवन, आग्रारोड येथे आंदोलनात सहभागी महिलांचे आभार मानले. आंदोलनात मालेगाव राष्ट्रवादी महिला काँग्रेस महिला पदाधिकारी व कार्यकर्ते, युवा अध्यक्ष, सेवादल अध्यक्ष, अल्पसंख्याक अध्यक्ष, विविध सेलचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

Web Title: Malegaon Nationalist Women's Congress dam