मालेगावचा पारा ४४.५ अंशावर

By Admin | Updated: May 20, 2015 23:25 IST2015-05-20T23:17:02+5:302015-05-20T23:25:28+5:30

मालेगावचा पारा ४४.५ अंशावर

Malegaon mercury touched 44.5 degrees | मालेगावचा पारा ४४.५ अंशावर

मालेगावचा पारा ४४.५ अंशावर

 मालेगाव : शहरात आज बुधवारी तपमानाचा पारा ४४.५ अंश सेल्सिअसवर होता. मंगळवारच्या तुलनेत आज पारा तीन अंशाने कमी असला तरी उष्णतेची धग तीच कायम आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेची लाट आली आहे. मात्र मालेगावमध्ये मे महिन्याच्या प्रारंभापासून तपमानाचा पारा सतत ४२ अंशावर असल्याने मालेगावमध्ये ही उष्णतेची लाट आधीपासून कायम आहे. या वाढीव तपमानाला मालेगावकर जनता वीटली असून अंगातून वाहणाऱ्या धारांकडे व आकाशाकडे बघून केव्हा एकदा मेघ बरसतो याकडे त्यांचे डोळे लागले आहे.

Web Title: Malegaon mercury touched 44.5 degrees