मालेगावचा पारा ३८ अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 01:15 IST2021-03-18T21:58:42+5:302021-03-19T01:15:38+5:30
मालेगाव : शहर परिसराचा पारा ३८ अंशाच्या पार गेला आहे.

मालेगावचा पारा ३८ अंशांवर
ठळक मुद्देजंगलातील तलाव, झऱ्यांना अद्याप पाणी आहे.
मालेगाव : शहर परिसराचा पारा ३८ अंशाच्या पार गेला आहे.
पुढील दोन महिने उन्हाचा तडाखा वाढण्याचा अंदाज आहे. यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे जंगलातील तलाव, झऱ्यांना अद्याप पाणी आहे. त्यावर वन्यप्राणी आपली तहान भागवत आहेत. एप्रिल दरम्यान बरेच जलस्रोत आटण्याची शक्यता आहे.