शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव : सामाजिक सलोखा वाढीसाठी संघटना बळकट करणार खान्देशस्तरीय राष्टÑ सेवा दल कार्यकर्त्यांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:10 IST

मालेगाव : खान्देशस्तरीय राष्टÑ सेवा दल कार्यकर्त्यांची बैठक कॅम्पातील रेवा बागमध्ये राष्टÑीय व राज्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली.

ठळक मुद्देआगामी काळात संघटना अधिक बळकट करण्याची गरज विविध उपक्रमांद्वारे सर्व घटकांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न

मालेगाव : खान्देशस्तरीय राष्टÑ सेवा दल कार्यकर्त्यांची बैठक कॅम्पातील रेवा बागमध्ये राष्टÑीय व राज्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली. प्रास्ताविक राज्य सचिव नचिकेत कोळपकर यांनी केले. सामाजिक सलोखा वाढीसाठी सेवा दल सदैव प्रयत्नशील असून, आगामी काळात संघटना अधिक बळकट करण्याची गरज आहे. यासाठी विविध उपक्रमांद्वारे सर्व घटकांपर्यंत पोहचण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन राष्टÑीय अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार यांनी यावेळी केले. उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी महाराष्टÑभर ठिकठिकाणी श्रमसंस्कार शिबिर घेण्यात येत असून १ ते ७ जुन दरम्यान पुणे येथे निवडक कार्यकर्त्यांचे अंतिम शिबिर होणार असल्याचे विनय सावंत यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार जयवंत ठाकरे, राज्य संघटक अल्लाउद्दीन शेख, प्रा. अरविंद कमोले, संजीव निकम, राजाभाऊ अवसक आदिंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी झालेल्या चर्चेत प्रवीण वाणी, दर्शना पवार, अ‍ॅड. भास्कर तिवारी, स्वाती वाणी, जयेश शेलार, डॉ. अपश्चिम बरंठ आदींनी सहभाग घेऊन विविध कामांची माहिती दिली. बैठकीस माजी नगराध्यक्ष साजेदा अहमद, सुनीता गांधी, मालेगाव तालुका संघटक संतोष पवार, कोषाध्यक्ष विकास मंडळ, अशोक फराटे, रविराज सोनार, अशोक पठाडे यांचेसह खान्देशातील मान्यवर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. संजय जोशी यांनी आभार मानले.