शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी अल्पवयीन मुलीला पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 00:16 IST

मालेगाव : तालुक्यातील अजूनदे येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या अज्ञात इसमाविरूद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देयाप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे

मालेगाव : तालुक्यातील अजूनदे येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या अज्ञात इसमाविरूद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या सोळा वर्षांच्या मुलीला अज्ञात इसमाने आमिष दाखवून पळवून नेले आहे. पुढील तपास हवालदार गुजर हे करीत आहेत.दुचाकीच्या धडकेत पादचारी ठारमालेगाव : तालुक्यातील सौंदाणे शिवारातील गलाठी नदी पुलावर अज्ञात दुचाकी चालकाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात बबन शामराव पवार (५२, रा. सौंदाणे) यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी राहुल लक्ष्मण सूर्यवंशी यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकी क्रमांक एमएच ४१ एएल २४१७ वरील चालकाने मालेगावकडून नाशिककडे जात असताना बबन पवार यांना पाठीमागून धडक दिली. या धडकेत गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार तिडके करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस