मुन्ना सरकार ग्रुपतर्फे मालेगावी रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:10 IST2021-07-12T04:10:06+5:302021-07-12T04:10:06+5:30

दरम्यान, उद्या सोमवारी (दि.१२) मालेगाव महानगरपालिकेतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे. महापालिकेच्या जुन्या इमारतीत असलेल्या नियंत्रण कक्षाजवळ सकाळी १० ...

Malegaon Blood Donation Camp by Munna Sarkar Group | मुन्ना सरकार ग्रुपतर्फे मालेगावी रक्तदान शिबिर

मुन्ना सरकार ग्रुपतर्फे मालेगावी रक्तदान शिबिर

दरम्यान, उद्या सोमवारी (दि.१२) मालेगाव महानगरपालिकेतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे. महापालिकेच्या जुन्या इमारतीत असलेल्या नियंत्रण कक्षाजवळ सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत रक्तदान शिबिर होत आहे. शिबिरात महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त मालेगाव वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह शहरातील रक्तदाते सहभागी होणार आहेत. शहरातील रक्तदात्यांनी शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी केले आहे.

रक्तदान मोहिमेतील सहभागी रक्तदाते :

‘ए’ पॉझिटिव्ह - ६ : यात सागर बच्छाव, चंद्रशेखर सोनवणे, अमोल बच्छाव, जगन साबळे, तुषार सोनवणे, भूषण बच्छाव.

‘ओ’ पॉझिटिव्ह - ५ : यात राजन अहिरे, वैभव बच्छाव, चेतन खैरनार, मनोज पगारे, लोटन अहिरे.

‘बी’ पॉझिटिव्ह - २ : यात सचिन बच्छाव, योगेश बच्छाव.

फोटो : ११ एमजेयूएल ०१. जेपीजी

मालेगाव शहरातील सोयगाव येथे लोकमत व मुन्ना सरकार ग्रुपतर्फे घेण्यात आलेल्या शिबिरात रक्तदान करताना, प्रतीक बच्छाव, जगदीश साबळे. समवेत अमोल बच्छाव, प्रशांत बोरसे, सचिन बच्छाव, जगदीश साबळे, राहुल बच्छाव, ऋषिकेश बच्छाव, मयूर बच्छाव आदी.

110721\11nsk_1_11072021_13.jpg

फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.

Web Title: Malegaon Blood Donation Camp by Munna Sarkar Group