मालेगावी भाजपतर्फे कोरोना योद्धयांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 00:04 IST2020-06-05T22:10:56+5:302020-06-06T00:04:54+5:30
भारतीय जनता पार्टीतर्फे चसुनील गायकवाड याच्या मार्गदर्शनाने व भारतीय जनता पार्टी मालेगाव शहर अध्यक्ष मदन बाबूलाल गायकवाड यांच्या वतीने कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात आला.

मालेगावी कोरोना योद्धयांचा भाजपतर्फे सन्मान करताना मदन गायकवाड. समवेत कार्यतकर्ते.
मालेगाव : भारतीय जनता पार्टीतर्फे चसुनील गायकवाड याच्या मार्गदर्शनाने व भारतीय जनता पार्टी मालेगाव शहर अध्यक्ष मदन बाबूलाल गायकवाड यांच्या वतीने कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात आला. जीवाची पर्वा न करता कोरोनाच्या परिस्थितीत उल्लेखनीय कामगिरी करणारे, डॉक्टर, नर्स, स्वच्छता विभाग अधिकारी व कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, महसूल विभाग, आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका, सामाजिक कार्यकर्ते, कोरोनात ज्यांनी सेवा दिली यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भाजप शहर अध्यक्ष मदन गायकवाड, युवा सेनेचे विनोद वाघ, नगरसेवक भरत बागुल व शुभम गायकवाड आदि उपस्थित होते.