मालेगावी रिपाइंचा मोर्चा

By Admin | Updated: November 26, 2015 23:30 IST2015-11-26T23:29:42+5:302015-11-26T23:30:34+5:30

मालेगावी रिपाइंचा मोर्चा

Malegaavi Ripaancha Front | मालेगावी रिपाइंचा मोर्चा

मालेगावी रिपाइंचा मोर्चा


मालेगाव : सामाजिक न्याय विभागाने १६ सप्टेंबरच्या आदेशात मेहतर, वाल्मीकी, भंगी असा जातिवाचक उल्लेख केल्याच्या निषेधार्थ रिपाइं नेते जागन ढिलोर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. मोतीबाग नाका येथून मोर्चास सुरुवात झाली. मोर्चात सुनील यशोद, विश्वनाथ बहिरम आदि सहभागी झाले होते़

Web Title: Malegaavi Ripaancha Front