विल्होळीजवळील खाणीत पडून युवतीचा मृत्यू

By Admin | Updated: May 27, 2014 01:41 IST2014-05-26T23:55:00+5:302014-05-27T01:41:39+5:30

नाशिक : विल्होळीजवळील खाणीत पडून एका युवतीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, विल्होळीजवळ असलेल्या संघर्षनगर झोपडप˜ीत राहणारी उषा यादव वैरागण (१७) ही युवती दुपारी दीड वाजेच्या सुमारास खाणीतील पाण्यात पडली़ या घटनेनंतर तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉ़ राजपूत यांनी तपासून मयत घोषित केले़ दरम्यान, या घटनेची तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

The maiden dies after falling into a mine near Vilholi | विल्होळीजवळील खाणीत पडून युवतीचा मृत्यू

विल्होळीजवळील खाणीत पडून युवतीचा मृत्यू

नाशिक : विल्होळीजवळील खाणीत पडून एका युवतीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, विल्होळीजवळ असलेल्या संघर्षनगर झोपडप˜ीत राहणारी उषा यादव वैरागण (१७) ही युवती दुपारी दीड वाजेच्या सुमारास खाणीतील पाण्यात पडली़ या घटनेनंतर तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉ़ राजपूत यांनी तपासून मयत घोषित केले़ दरम्यान, या घटनेची तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The maiden dies after falling into a mine near Vilholi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.