शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस शिपाई महेंद्र उमाले यांचा गोदान एक्सप्रेस मधुन पडुन मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 19:26 IST

लासलगाव : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नाशिक दौऱ्याच्या पोलिस बंदोबस्तासाठी जाणारे जळगाव पोलिस दलातील कार्यरत असलेले पोलिस शिपाई महेंद्र एस. उमाले या कर्मचाºयाचा नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील रेल्वे स्थानकावर जळगावकडुन नाशिककडे जाणाºया गोदान एक्सप्रेस रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला लासलगाव येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील पवार यांनी तपासणी करून मृत घोषीत केले आहे.

ठळक मुद्देराष्ट्रपतीच्या बंदोबस्तासाठी नाशिकला येथष येत असताना अपघात

लासलगाव : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नाशिक दौऱ्याच्या पोलिस बंदोबस्तासाठी जाणारे जळगाव पोलिस दलातील कार्यरत असलेले पोलिस शिपाई महेंद्र एस. उमाले या कर्मचाºयाचा नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील रेल्वे स्थानकावर जळगावकडुन नाशिककडे जाणाºया गोदान एक्सप्रेस रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला लासलगाव येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील पवार यांनी तपासणी करून मृत घोषीत केले आहे.बुधवारी (दि.९) दुपारी एक सव्वाच्या सुमारास गोरखपूर लोकमान्य टिळक टर्मीनल या गोदान एक्सप्रेस नावाने ओळखल्या जाणाºया रेल्वेतुन पोलिस शिपाई महेंद्र एस. उमाले (बक्कल नंबर जळगाव १५५६) पडताच लासलगाव रेल्वे स्थानकावरील हजर रेल्वे राखीव दलाचे पोलीस उपनिरीक्षक महेश महाले व पोलिस कर्मचारी नितीन टुपके यांनी जखमी अवस्थेत रूग्णवाहीकेतुन त्याला लासलगाव ग्रामीण रूग्णालयात नेल,े परंतु त्यांना मृत घोषीत करण्यात आले. पोलिस शिपाई महेंद्र उमाले यांच्या डोक्याला तसेच डावा पाय व उजवा पाय निकामी होऊन तसेच पाठीचे बाजुने गंभीर जखमा झाल्या होत्या. या प्रकरणी मनमाड रेल्वे पोलिस तपास करीत आहेत. ते नाशिक येथे राष्ट्रपती बंदोबस्त करण्यासाठी येत होते. 

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिक