महावीर जयंती च्या मिरवणूकीसाठी जात असताना अपघातात महिलेचा म्रुत्यु

By Admin | Updated: April 9, 2017 14:41 IST2017-04-09T14:41:28+5:302017-04-09T14:41:28+5:30

येथे महावीर जयंती च्या मिरवणूकीसाठी जात असताना अपघातात महिलेचा म्रुत्यु झाल्याने हळहळ

Mahavir Jayanti was going to the procession when the woman died in an accident | महावीर जयंती च्या मिरवणूकीसाठी जात असताना अपघातात महिलेचा म्रुत्यु

महावीर जयंती च्या मिरवणूकीसाठी जात असताना अपघातात महिलेचा म्रुत्यु

पिंपळगाव बसवंत : येथे महावीर जयंती च्या मिरवणूकीसाठी जात असताना  अपघातात महिलेचा  म्रुत्यु झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे
पिंपळगाव बसवंत येथे दर वर्षी प्रमाणे महावीर जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात येत असते सकाळी नऊ वाजता महावीर जयंती निमित्त भव्य मिरवणूकीची तयारी झाली होती सर्वत्र उत्साहाचे वातावरण झाले होते .गणेश वंदना झाली होती आणि अवघे शंभर फुट अंतरावर असलेला जुना आग्रा रोड वरून सुरेश कांकरीया हे पत्नी चंद्रकला सुरेश कांकरीया वय 56 यांना सोबत घेऊन मोटर सायकल वरून मिरवणूकसाठी जात असताना मोटरसायकल वरून तोल गेल्याने चंद्रकला ह्या रस्त्यावर पडल्या, त्याच वेळी समोरून द्ट्क क्रमांक. वढ.32.ॠठ 9599 हिच्या चाकाखाली त्या गेल्या ने जागेवरच् म्रुत्यु झाला महावीर जयंती चे धार्मिक गिते काणी पडत असतांना च् सहभागी होण्याच्या आधीच काळाने झडप घातली व हि दुर्दैवाने घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे महावीर जयंती ची होणारी मिरवणूक तात्काळ रद्द करण्यात आली असुन सायं पाच वाजता शोकाकुल वातावरणात त्याचा अंतविधी करन्यात येनार असुन एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे या प्रकरणी ट्रक चालक रामु मुन्ना याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Web Title: Mahavir Jayanti was going to the procession when the woman died in an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.